பொருள் : न जुळणारा.
எடுத்துக்காட்டு :
तुझी वाट आमच्यापेक्षा वेगळी आहे.
हे किरण पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या विभिन्न घनतेच्या स्तरातून जातात.
ஒத்த சொற்கள் : अलग, आगळा, निराळा, न्यारा, पृथक्, विभिन्न, वेगळा, वेगवेगळा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो सदृश न हों या एक दूसरे से भिन्न हों।
यह फूल इन सबसे अलग है।