பொருள் : एखादी वस्तू पुढे आलेली असणे वा वस्तूचा एखादा भाग पुढे आलेला असणे.
எடுத்துக்காட்டு :
पुस्तकाचा कोना बाहेर आला आहे.
ஒத்த சொற்கள் : बाहेर निघणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : अज्ञात गोष्ट किंवा वस्तू इत्यादीच्या विषयी माहित होणे.
எடுத்துக்காட்டு :
पिडितांचे दुःख लोकांच्या समोर यायला हवे.
ஒத்த சொற்கள் : उजेडात येणे, प्रकाशात येणे, समोर येणे, समोरात येणे