பொருள் : गुप्त किंवा रहस्यमय गोष्ट प्रकट करणे वा सांगणे.
எடுத்துக்காட்டு :
काल तिने प्रेमविवाहचे गुपित उघड केले.
त्याने सर्व नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले.
ஒத்த சொற்கள் : उघड करणे, उघडणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी की गुप्त या गूढ़ बात प्रकट या स्पष्ट करना।
उसने अपने प्रेम विवाह का राज खोला।