பொருள் : एखादी गोष्ट किंवा वस्तू मिळविण्याची भावना मनात उत्पन्न होणे.
எடுத்துக்காட்டு :
मला काही खाण्याची इच्छा होतेय.
ஒத்த சொற்கள் : अभिलाषा वाटणे, पाहिजे, मन होणे, वाटणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी बात या वस्तु आदि की प्राप्ति की ओर ध्यान जाना।
मुझे कुछ खाने की इच्छा है।