உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : कोणतीही क्रिया थांबवण्याकरता त्याविरुद्ध केलेली क्रिया.
எடுத்துக்காட்டு : मुखविवरात श्वासाला होणारा प्रतिरोध ध्वनी निर्माण करतो
ஒத்த சொற்கள் : अडथळा, अडवणूक, प्रतिरोध, विरोध
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी
किसी कार्य आदि को रोकने के लिए उसके विपरीत कुछ करने की क्रिया या किसी कार्य, जिसे हम न चाहते हों, के विपरीत कुछ करने की क्रिया।
பொருள் : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
எடுத்துக்காட்டு : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
ஒத்த சொற்கள் : निषेध, प्रतिबंध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई
कोई काम या बात न करने का आदेश।
பொருள் : अडकण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.
எடுத்துக்காட்டு : पाण्याच्या नळीमध्ये असलेल्या अटकावामुळे पाणी कमी येत आहे.
ஒத்த சொற்கள் : अटकावा, अडकाव
अटकने की क्रिया, अवस्था या भाव।
நிறுவு