பொருள் : एखाद्या खास उद्देश्याने भेटण्याची क्रिया.
							எடுத்துக்காட்டு : 
							चिकित्सकांना भेटल्यानंतरच कोणता आजार आहे हे कळेल.
							अभ्यासाच्या चौकशीसाठी रमेशचे बाबा आज शिक्षकांना भेटले.
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A meeting arranged by the visitor to see someone (such as a doctor or lawyer) for treatment or advice.
He scheduled a visit to the dentist.பொருள் : संयोग होणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							मी शहरातल्या नातेवाईकांना भेटलो
							
ஒத்த சொற்கள் : गाठ घेणे, भेट घेणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी से मिलना या भेंट करना।
उसने शहर में अपने संबंधियों से भेंट की।பொருள் : एखाद्याशी समोरासमोर वार्तालाप करणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							आज मी शर्माजींच्या घरी गेले होते पण ते भेटले नाहीत.
							
ஒத்த சொற்கள் : गाठ घेणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भेंट होना या मुलाकात होना।
आज मैं शर्माजी के घर गया था पर वे नहीं मिले।பொருள் : चांगले संबंध राखण्यासाठी मनमोकळेपणाने भेटणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							ते दोघे नेहमी एकमेकांची गाठभेट घेतात.
							
ஒத்த சொற்கள் : गाठभेट घेणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अच्छे संबंध बनाए रखने के लिए मुक्त भाव से मिलना।
वे दोनों प्रायःमिलते-जुलते रहते हैं।பொருள் : एखाद्याशी स्थिर संबध ठेवण्यासाठी नियमितपणे भेटणे विशेषतः स्त्री पुरुषाचे.
							எடுத்துக்காட்டு : 
							ती एका वयस्कर माणसाशी भेटत आहे.
							तो परत आपल्या पहिल्यांदा पत्नीला भेटत आहे.
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :