பொருள் : वाईट फळ किंवा वाईट परिणाम.
							எடுத்துக்காட்டு : 
							लोहचुंबकाचे उपचार केल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखादी गोष्ट किंवा वस्तू इत्यादीचा एखाद्यावर होणारा वाईट परिणाम.
							எடுத்துக்காட்டு : 
							ह्या मुलांवर तुमच्या ह्या गोष्टींचा दुष्परिणाम होईल.
							
ஒத்த சொற்கள் : दुष्प्रभाव
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी वस्तु या बात आदि का बुरा प्रभाव।
इन बच्चों पर आप की इन बातों का दुष्प्रभाव पड़ेगा।