பொருள் : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
							बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
							खड्ड्यात पाणी साचले आहे.
							
ஒத்த சொற்கள் : एकत्र होणे, एकवटणे, गोळा होणे, साचणे, साठणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी एक जगह पर इकट्ठा होना।
सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।Collect or gather.
Journals are accumulating in my office.பொருள் : एखादी गोष्ट यशस्वीरीत्या करता येणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							तुला हे पोते उचलायला जमेल?
							
பொருள் : मत जुळणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Have smooth relations.
My boss and I get along very well.பொருள் : एखादे काम यशस्वीरीत्या चालण्यास योग्य होणे वा ते स्थिरावणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							त्यांचा व्यापार चांगला जमला आहे.
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Become settled or established and stable in one's residence or life style.
He finally settled down.பொருள் : एक पदार्थाचे दुसर्या पदार्थावर घट्ट जमून राहणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							पाण्यावर शेवाळे जमले आहे.
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Settle into a position, usually on a surface or ground.
Dust settled on the roofs.