பொருள் : *एखाद्या वस्त्राला काठ लावणे वा वेगळ्या विणीने काठ तयार करणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							शेवटी त्याने लोकरीने काठ बनवले.
							
ஒத்த சொற்கள் : काठ बनवणे
பொருள் : एखादी वस्तू इत्यादीची किनार बनविणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							सीमा धाग्याने विणून ह्या रूमाली किनार बनवित आहे.
							
ஒத்த சொற்கள் : किनार बनविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* किसी वस्तु आदि की किनारी बनाना।
सीमा बेल-बूटे द्वारा रुमाल की किनारी बना रही है।