பொருள் : पायाने ठोकर मारणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
							
ஒத்த சொற்கள் : ठोकर मारणे, लाताळणे, लाथ मारणे, लाथाळणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : मिळणारी किंवा हाती आलेली गोष्ट किंवा आपली एखादी वस्तू इत्यादी निसंकोचपणे त्यागणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							त्याने सरकारी नोकरी लाथाडली.
							
ஒத்த சொற்கள் : ठोकरणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मिलती या हाथ में आई वस्तु या किसी अपनी वस्तु आदि को बेझिझक होकर न अपनाना या त्यागना।
उसने सरकारी नौकरी को ठोकर मार दी।