பொருள் : इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							लोक आमच्यावर उगाच जळतात.
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
दूसरे का लाभ या हित देखकर मन में कुढ़ना।
राम की तरक्की देख कर श्याम जलता है।Feel envious towards. Admire enviously.
envyபொருள் : दुःखी होऊन त्रागा करणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							मुलाच्या वाईट वागण्याने कंटाळून आई मनातल्या मनात चिडत होती.
							
ஒத்த சொற்கள் : खिजणे, चिडणे, रागावणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Feel extreme irritation or anger.
He was chafing at her suggestion that he stay at home while she went on a vacation.