ଅର୍ଥ : सुगंध देणारा पदार्थ किंवा द्रव्य.
ଉଦାହରଣ :
कस्तूरी, कपूर इत्यादी सुगंधित पदार्थ आहेत.
ସମକକ୍ଷ : सुगंधित द्रव्य, सुगंधित पदार्थ, सुगंधिद्रव्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अंगास लावण्यासाठी अर्गजा इत्यादी सुगंधित पदार्थांचा लेप.
ଉଦାହରଣ :
उटणे लावल्याने त्वचा तेजस्वी होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :