ଅର୍ଥ : तपशील टाळून थोडक्यात सांगितलेला मुख्य आशय.
ଉଦାହରଣ :
ह्या वृत्तपत्राने पंतप्रधानांच्या भाषणाचा सारांश दिला आहे
ସମକକ୍ଷ : गोषवारा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
ଉଦାହରଣ :
स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
essence