ଅର୍ଥ : आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही असे करणे किंवा ज्याच्या उपयोग केला जाणार नाही असे करणे.
ଉଦାହରଣ :
वसतिगृहाचे फाटक आठ वाजताच बंद केले जाते.
त्याने आपले संकेतस्थळ बंद केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ऐसी स्थिति में करना जिससे कोई वस्तु अंदर से बाहर या बाहर से अंदर न जा सके या जिसका उपयोग न किया जा सके।
छात्रावास का मुख्य द्वार आठ बजे ही बंद किया जाता है।ଅର୍ଥ : उन्मूलन करणे किंवा कायमचे काढून टाकणे.
ଉଦାହରଣ :
राजा राममोहन यांनी सति प्रथा बंद केली.
ସମକକ୍ଷ : उच्चाटन करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : चालू राहणार नाही अशी परिस्थितीत आणणे.
ଉଦାହରଣ :
घोटाळ्यामुळे ही संस्था बंद केली गेली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ऐसी स्थिति में कराना कि जारी न रहे।
घोटाले के कारण इस संस्था को बंद करा दिया गया है।Cease to operate or cause to cease operating.
The owners decided to move and to close the factory.ଅର୍ଥ : वस्तू आतून बाहेर किंवा बाहेरून आत येऊ शकणार नाही किंवा ज्याचा उपयोग केला जाऊ शकत नाही अशी परिस्थितीत आणणे.
ଉଦାହରଣ :
पोलीसांनी हा रस्ता बंद केला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ऐसी स्थिति में कराना जिससे कोई वस्तु अंदर से बाहर या बाहर से अंदर न जा सके या जिसका उपयोग न किया जा सके।
पुलिस ने यह रास्ता बंद करा दिया है।ଅର୍ଥ : चालू न ठेवणे.
ଉଦାହରଣ :
त्याने आपले दुकान बंद केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Cease to operate or cause to cease operating.
The owners decided to move and to close the factory.ଅର୍ଥ : चार भिंतीच्या आत बंद करून ठेवणे.
ଉଦାହରଣ :
तो पळून जाऊ नये म्हणून त्याला ह्या खोलीत कोंडले आहे.
ସମକକ୍ଷ : कोंडणे, बंद करून ठेवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :