ଅର୍ଥ : एक प्रकार की बुलबुल।
ଉଦାହରଣ :
शहबुलबुल पेड़ की टहनियों पर फुदक रही है।
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..