ଅର୍ଥ : भावनांचे साहित्यातील प्रकटीकरण.
ଉଦାହରଣ :
रस नऊ आहेत शृंगार,वीर,करुण,अदभूत,हास्य,भयानक,बीभत्स,रौद्र व शांत
ଅର୍ଥ : फळातील द्रव.
ଉଦାହରଣ :
लिंबाचा रस औषधी असतो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
फल में रहनेवाला वह तरल पदार्थ जो दबाने,निचोड़ने आदि पर निकलता या निकल सकता है।
फल रस पीना सेहत के लिए अच्छा होता है।ଅର୍ଥ : पान, फूले इत्यादी दाबल्याने, वाटल्याने त्यातून निघणारा पातळ द्रव.
ଉଦାହରଣ :
कडू निंबाच्या पानांचा रस लावल्याने त्वचारोग बरे होतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शरीरातील सात धातूंपैकी पहिला धातू.
ଉଦାହରଣ :
शरीरातील पाणी हे रस ह्या धातूत येते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :