ଅର୍ଥ : एखाद्या चर्चेच्या वा विवेचनाच्या शेवटी निघणारा विचार.
ଉଦାହରଣ :
इतकी वादावादी होऊनही काही निष्कर्ष निघाला नाही
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : हेतूद्वारे एखाद्या वस्तुच्या स्थितीचा निश्चय.
ଉଦାହରଣ :
खूप प्रयत्नानंतर आम्ही ह्या निर्णयावर आलो की राम चांगला माणूस आहे.
ସମକକ୍ଷ : निर्णय
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A position or opinion or judgment reached after consideration.
A decision unfavorable to the opposition.