पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकूण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकूण   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

अर्थ : असलेले सर्व मिळून.

उदाहरणे : कालच्या सभेला एकूण शंभर माणसे होती

समानार्थी : एकंदर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जितना हो उतना मिलाकर।

कुल मिलाकर शादी में पाँच सौ लोग आए थे।
कुल मिलाकर, कुलमिलाकर, सब मिलाकर, सबमिलाकर

With everything included or counted.

Altogether he earns close to a million dollars.
all told, altogether, in all

एकूण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : संपूर्ण वा एकही न वगळता.

उदाहरणे : माझ्याकडे एकूण पन्नास रूपये आहेत.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.