ಅರ್ಥ : पाण्यात उगवणारी एका प्रकारची हिरवी वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ :
तलावात खूप शेवाळ असल्यामुळे पोहण्यास अडचण येते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पानी के भीतर होनेवाली एक प्रकार की घास। जलीय तथा आर्द्र स्थितियों में पाए जाने वाले एक कोशीय या बहुकोशीय पर्णहरित (क्लोरोफिल) पादप।
तालाब में शैवाल अधिक होने के कारण तैरने में असुविधा होती है।ಅರ್ಥ : पाण्यावर किंवा ओलसर जागेत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ :
आदिजीव आपली उपजीविका जीवाणू, शेवाळे किंवा कुजके नासके कार्बनी पदार्थ यांवर करतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शेवाळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पानी की सतह पर जमने वाली अशुद्धि या सूक्ष्म वनस्पति।
घड़े को प्रतिदिन साफ न करने पर उसमें काई जम जाती है।A film of impurities or vegetation that can form on the surface of a liquid.
scum