ಅರ್ಥ : दुर्लक्ष न करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मोठ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता तो मनमानी करतो.
लग्नाच्या गडबडीतही त्याने प्रत्येक पाहुण्याकडे लक्ष दिले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ध्यान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या सहाव्या अंकाचे स्थान.
ಉದಾಹರಣೆ :
एकलक्ष चार ह्या संख्येत एक हा लक्षाच्या स्थानी आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर छठा स्थान जिसमें लाख गुणित का बोध होता है।
एक लाख चार में लाख के स्थान पर एक है।ಅರ್ಥ : शंभर हजार.
ಉದಾಹರಣೆ :
मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लाख
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(in Roman numerals, C written with a macron over it) denoting a quantity consisting of 100,000 items or units.
hundred thousand