ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : असा मनोभाव जो दुसर्याचे दुःख पाहून ते दूर करण्यासाठी प्रेरणा देतो.
ಉದಾಹರಣೆ : हे देवा, तुम्ही सगळ्या जीवांवर कृपा करावी.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : करुणा, कृपा, दया
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मन में स्वतः उठने वाली वह मनुष्योचित भावना या वृत्ति जो किसी का कष्ट, दुख देखकर उत्पन्न होती है।
A deep awareness of and sympathy for another's suffering.
ಅರ್ಥ : आपली व्यक्ती किंवा आपल्यापेक्षा दुर्बल व्यक्तीला दुःखी, पीडित पाहून त्याचे कष्ट, दुःख इत्यादी दूर करण्याचा व्यवहार.
ಉದಾಹರಣೆ : देवाची दया आपल्यावर व्हावी हीच आपली सतत प्रार्थना असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुकंपा, करुणा, कृपा, दया
ಸ್ಥಾಪನೆ