ಅರ್ಥ : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
ಉದಾಹರಣೆ :
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गट, चमू, टोळी, दल, संघ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ऐसे व्यक्तियों का वर्ग या समूह जो किसी विशिष्ट (अच्छा या बुरा) उद्देश्य की सिद्धि के लिए सङ्घटित हुआ हो और मिल कर काम करता हो।
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।ಅರ್ಥ : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
ಉದಾಹರಣೆ :
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना.
ಉದಾಹರಣೆ :
शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वर्तुळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पर्यवेक्षकाचे अधिकार असलेली समिती.
ಉದಾಹರಣೆ :
मंडळाचा निर्णय सर्वमान्य असेल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बोर्ड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या विषयावर विचारविमर्श करणे, योजना आखणे किंवा एखाद्या प्रतियोगितेचा निर्णय देणे यांसारख्या विशेष कार्यासाठी एकत्र आलेला लोकांचा गट.
ಉದಾಹರಣೆ :
वादविवादाच्या प्रतियोगितेचा निकाल निर्णायक मंडळाने आयोजकाला पाठवला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पॅनल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A group of people gathered for a special purpose as to plan or discuss an issue or judge a contest etc.
panel