ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अद्ययावत ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अद्ययावत   क्रियाविशेषण

೧. क्रियाविशेषण / काळदर्शक

ಅರ್ಥ : ह्या काळापर्यंत.

ಉದಾಹರಣೆ : आम्ही दोन महिन्यांपूर्वी भेटलो होतो तेव्हापासून आजवर भेटलो नाही

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अजून, अद्याप, अद्यापपर्यंत, अद्यापवर, अद्यापि, आजपर्यंत, आजपावेतो, आजवर, आतापर्यंत, आतापावेतो


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

इस समय तक।

श्याम का अब तक पता नहीं है,वह दो महीने पहले मेले में खो गया था।
अजहुँ, अजहूँ, अजो, अजौं, अद्यतन, अद्यावत्, अब तक, अबतक, अबलग, अभी तक, अभीतक, आज तक, आजतक

अद्ययावत   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : ज्याची घडण होऊन वा जो अस्तित्वात वा सामोर येऊन फार काळ लोटलेला नाही असा.

ಉದಾಹರಣೆ : वैज्ञानिकांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.
नव्याने विकसित केलेल्या मतदान यंत्रात अनेक अद्ययावत सुविधांची सोय आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिनव, नव, नवा, नवीन, नूतन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसे बने, निकले या प्रस्तुत हुए थोड़े ही दिन हुए हों।

वैज्ञानिक क्षेत्र में रोबोट का निर्माण नया है।
अभिनव, अयातयाम, अव्याहत, आधुनिक, नया, नया नवेला, नया-नवेला, नव, नवीन, नूतन, न्यू, शारद, हाल का

Original and of a kind not seen before.

The computer produced a completely novel proof of a well-known theorem.
fresh, new, novel
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।