Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वीस अधिक सात मिळून होणारी संख्या.
Example : सत्तावीस गुणिले दोन किती होतील?
Translation in other languages :हिन्दी
बीस और सात के जोड़ से प्राप्त संख्या।
Meaning : इंग्रजी महिन्यातील सत्ताविसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example : सत्तावीसला मी दिल्लीला जात आहे.
Synonyms : सत्तावीस तारीख, २७, २७ तारीख
Meaning : वीस अधिक सात.
Example : मी हा सिनेमा सत्तावीस वेळा पाहिला आहे.
बीस और सात।
Install App