Amarkosh is a unique dictionary website of Bhartiya languages. The meaning of a word varies according to the context in which it is used. Here various contextual meanings of the words have been described in detail along with example sentences and synonyms.
More than one hundred fifty thousands words of English language are available in Amarkosh. Please enter a word to search.
Meaning : एखाद्या विषयातील घटक निश्चित करून, त्यांमध्ये कार्यकारणसंबंध प्रस्थापित करणारी त्या विषयाची मांडणी.
Example :
उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार माकड हा मानवप्राण्याचा पूर्वज होय.
Synonyms : उपपत्ती
Translation in other languages :
Meaning : व्यवहार किंवा आचरणाच्या विषयात नीती, विधी, धर्म इत्यादीकांच्या द्वारे निश्चित केलेली पद्धत किंवा प्रतिबंध.
Example :
आपल्याला सिद्धांतांचे पालन केले पाहिजे.
Translation in other languages :
A complex of methods or rules governing behavior.
They have to operate under a system they oppose.अर्थ : दोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत.
वाक्य प्रयोग : नेताजींच्या राजकीय पक्षाच्या एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार?