Meaning : सावध वा दक्ष होऊन.
Example :
आज खेळाडूंनी सावधगिरीने खेळले पाहिजे.
सावधगिरीने गाडी चालवा.
Synonyms : सांभाळून, सावधगिरीने, सावधानतेने
Translation in other languages :
सावधानी के साथ।
कोई भी काम सावधानीपूर्वक करना चाहिए।