Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word वारसा from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

वारसा   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

Meaning : वडील वा नातेवाईक यांच्या पश्चात त्यांच्या इच्छेनुसार एखाद्याला मिळणारा त्यांच्या संपत्तीवरील अधिकार.

Example : रामाला वारसा म्हणून मोठी शेतजमीन मिळाली


Translation in other languages :

वह अधिकार जिसके अनुसार कोई किसी के मरने पर उसकी सम्पत्ति अथवा उसके हटने पर उसका पद या स्थान पाता है।

उसे उत्तराधिकार के रूप में ढेर सारी सम्पत्ति प्राप्त हुई है।
उत्तराधिकार, विरासत

Meaning : एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्यातला गुण दुसर्‍या व्यक्तीत आढळणारा गुण वा तिचे दुसर्‍या व्यक्तीचे चालवलेले कार्य.

Example : मला विनोदबुद्दीचा वारसा माझ्या वडलांकडून मिळाला आहे.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।