Meaning : प्रमाण, संख्येत आधिक्य येणे.
Example :
गरिबीमुळे गुन्हेगारी वाढते
Synonyms : वाढणे
Translation in other languages :
बढ़ने की क्रिया होना।
आजकल समाज में अपराध बढ़ रहे हैं।Meaning : परिमाण वा आकारात वाढ होणे.
Example :
रोपाची योग्य काळजी घेतली तरच ते वेगाने वाढते.
Synonyms : वाढणे, वृद्धी होणे
Translation in other languages :
Increase in size by natural process.
Corn doesn't grow here.