Meaning : सर्वात श्रेष्ठ किंवा प्रमुख असणे.
Example :
आजच्या शिक्षणपद्धतीत विज्ञान विषयाला प्राधान्य आहे.
Translation in other languages :
श्रेष्ठ या मुख्य होने की अवस्था या भाव।
सचिन तेंदुलकर ने एकदिवसी क्रिकेट में सर्वाधिक शतक बनाकर, क्रिकेट जगत में अपनी प्रधानता सिद्ध कर दी।Meaning : वरचढ असण्याची स्थिती.
Example :
अलीकडे निदान शहरात तरी जातिपातीचे वर्चस्व कमी होते आहे.
Synonyms : वरचढपणा, श्रेष्ठपणा