Meaning : एखाद्या विषयाच्या साधकबाधक मुद्यावर बोलणे किंवा आपले मत मांडणे.
Example :
बराच वादविवाद करून शेवटी त्याने माझे मत मान्य केले
Synonyms : तर्कवितर्क करणे, वादविवाद करणे, हुज्जत घालणे
Translation in other languages :
एक साथ बैठकर किसी मुद्दे आदि पर तर्क वितर्क करना या उस मुद्दे पर सहमत न होना।
राम और श्याम अनावश्यक मसले पर वाद विवाद कर रहे हैं।