Meaning : भटकण्याची क्रिया.
Example :
काम नसल्यामुळे तो उगीचच बागेत भटक्या मारत होता.
Translation in other languages :
Travelling about without any clear destination.
She followed him in his wanderings and looked after him.Meaning : खूप फिरणारा.
Example :
भटक्या माणसाचा पाय एका जागी कधीही टिकत नाही.
Synonyms : भटकणारा
Translation in other languages :
जो बहुत घूमता हो।
योगिराज हरिहरनजी एक घुमक्कड़ संत हैं।Meaning : एका जागी टिकून न राहणारा.
Example :
भटक्या असूनही तो इतके दिवस राहिला बरा!
Synonyms : भटक-भैरव
Translation in other languages :