Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्यावर प्रसन्न किंवा खुश होऊन दिलेली वस्तू किंवा पैसा.
Example : राजाने नर्तकीला मागेल ते बक्षीस दिले. वर्गात पहिला आला म्हणून गुरूजींनी मला एक पेन बक्षीस म्हणून दिले.
Synonyms : इनाम, पारितोषिक, बक्शीस, बक्षिसी, बक्षीस, बक्सीस
Translation in other languages :हिन्दी
वह वस्तु या द्रव्य जो किसी को खुश होकर दिया जाए।
Install App