Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
Example : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
Synonyms : अटकाव, निषेध, प्रतिबंध, बंदी, मज्जाव, मनाई
Translation in other languages :हिन्दी
कोई काम या बात न करने का आदेश।
Install App