Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एकदा बोललेले वाक्य किंवा शब्द फिरुन बोलणे.
Example : शास्त्रीय लेखनात पुनरुक्ती हा दोष मानला जातो
Translation in other languages :हिन्दी
कही हुई बात को फिर से कहने या दुहराने की क्रिया।
Meaning : पुन्हा एका फिरून बोललेली तीच गोष्ट.
Example : शिक्षकांच्या पुनरुक्तीने माझ्या मनातील गोंधळ दूर झाला.
Synonyms : पुनरुच्चार
फिर से कही हुई बात।
Install App