Meaning : एखादे काम पूर्ण होणे.
Example :
ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.
Synonyms : मिटणे, संपणे, समाप्त होणे
Translation in other languages :
किसी कार्य आदि का पूर्ण होना।
लड़की की शादी अच्छे से निपट गई।Meaning : एखादे काम इत्यादी पुरे करणे.
Example :
हे काम लवकर संपव.
Synonyms : आटपणे, आटोपणे, आवरणे, उरकणे, निपटवणे, संपवणे
Translation in other languages :
किसी काम या वस्तु आदि का अंत करना।
पहले यह काम खत्म करो।Meaning : नाहीसे करणे.
Example :
केस न वाढू देता तो मुळातच निपटावा.
Meaning : द्रवपदार्थ निःषेश होईल असे काढणे.
Example :
मिशीवरील पाणी त्यानी बोटांनी निपटले.