Meaning : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
Example :
मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
Synonyms : अवसान, छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, साहस, हिंमत, हिम्मत
Translation in other languages :
मन की वह दृढ़ता जो कोई बड़ा काम करने में प्रवृत्त करती है या जिसके कारण हम निडर होकर किसी खतरे आदि का सामना करते हैं।
साहस हो तो अकेले में आकर मिलो।Meaning : संकटकाळी किंवा कठीण समयी मनाची स्थिरता.
Example :
एवढ्या वाईट प्रसंगी पण त्याने धीर धरला.
Translation in other languages :