Meaning : दर्शन घेणारा.
Example :
शंकराच्या मंदिरात दर्शन घेणार्यांची गर्दी श्रावणात वाढते.
Synonyms : दर्शनकरी
Translation in other languages :
वह जो दर्शन करता हो।
सावन में शिव मंदिरों में दर्शनार्थियों की भीड़ बढ़ जाती है।