Meaning : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे.
Example :
तो गाण्यात तल्लीन झाला
Synonyms : गढणे, गर्क होणे, गुंग होणे, गुंगणे, दंग होणे, बुडणे, बुडून जाणे, मग्न होणे
Translation in other languages :
किसी विषय या कार्य को करने में मग्न होना।
मीरा कृष्ण भजन में तल्लीन हुई।