Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोर, बगळा इत्यादी पक्षांचे ओरडणे.
Example : ढग दाटताच मोराने आनंदाने टाहो फोडून पिसारा फुलवला
Meaning : रडण्याच्या सुरुवातीला होणारा मोठा आवाज.
Example : अर्भकाचा टाहो ऐकताच आई सुखावली
Install App