Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पक्ष्यांचे आनंदित होऊन मधुर गुंजन करणे.
Example : बागेत पक्षी किलबिल करत आहेत.
Synonyms : कलरव करणे, किलकिल करणे, किलबिल करणे, किलबिलाट करणे
Translation in other languages :हिन्दी
पक्षियों का आनन्दित होकर मधुर शब्द करना।
Install App