Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वीस अधिक एक.
Example : ह्या वर्षी दिवाळीत एकवीस दिवसांची सुट्ट्या आहेत.
Translation in other languages :हिन्दी
बीस और एक।
Meaning : वीस आणि एक मिळून होणारी संख्या.
Example : अकरा आणि दहाची बेरीज एकवीस होते.
बीस और एक के योग से प्राप्त संख्या।
Meaning : इंग्रजी महिन्यातील एकविसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example : ह्या महिन्याच्या एकवीसला रविवार आहे.
Synonyms : एकवीस तारीख, २१, २१ तारीख
Install App