Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे काम इत्यादी पुरे करणे.
Example : हे काम लवकर संपव.
Synonyms : आटपणे, आटोपणे, आवरणे, निपटणे, निपटवणे, संपवणे
Translation in other languages :हिन्दी
किसी काम या वस्तु आदि का अंत करना।
Meaning : शौच, स्नान इत्यादी क्रिया संपविणे.
Example : माझे सकाळी सहा वाजेपर्यंत आटपते.
Synonyms : आटपणे
शौच, स्नान आदि क्रियाओं से निवृत्त होना।
Install App