Meaning : उध्वस्त करणे.
Example :
भूकंपाने अनेक गावे नष्ट केली.
Synonyms : संपवणे
Translation in other languages :
Meaning : मानवरहित करणे.
Example :
महामारीने गाव उजाड केले.
Synonyms : उजाड करणे, ओसाड करणे, वस्तीरहित करणे, वैराण करणे
Translation in other languages :