Meaning : बंधुभाव असलेला.
Example :
आजकालच्या नेत्यांची बंधुत्वाची भावना समाजाला पोषक ठरत आहे.
Synonyms : आपुलकीचा, बंधुत्वपूर्ण, बंधुत्वाचा
Translation in other languages :
जो स्वजन भावना या अपनेपन से भरा हुआ हो।
आजकल के अधिकांश नेता बंधुत्वपूर्ण कार्य करते हैं।