Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चवीला चिंच लिंबू यासारखा.
Example : आंबट फळांमध्ये स जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळतो
Synonyms : अंबट
Translation in other languages :हिन्दी
कच्चे आम, इमली, आदि के स्वाद का।
Meaning : जास्त आंबट असल्यामुळे कोणतीही वस्तू चावून न शकणारा (दात).
Example : चिंच खाण्याने माझे दात आंबट झाले आहेत.
अधिक खट्टे होने से कोई वस्तु न चबा सकने वाला (दाँत)।
Install App