Meaning : अष्टमीच्या रात्री असलेला अर्धा चंद्र.
Example :
आकाशात अर्धचंद्र खूपच छान दिसत होता.
Synonyms : अर्धेंदु
Translation in other languages :
अष्टमी का चन्द्रमा जो आधा होता है।
बालक छत पर बैठकर अर्धचन्द्र को निहार रहा था।The natural satellite of the Earth.
The average distance to the Moon is 384,400 kilometers.Meaning : शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीस तिचे मूळ स्थान वा पद ह्यांवरून काढून टाकणे वा हाकलून लावणे.
Example :
पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.
पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला.
Translation in other languages :
Meaning : एक प्रकारचा बाण.
Example :
अर्धचंद्र लागताच योद्धा जमिनीवर कोसळला.
Translation in other languages :
एक प्रकार का बाण।
अर्द्धचन्द्र के लगते ही योद्धा जमीन पर गिर पड़ा।A projectile with a straight thin shaft and an arrowhead on one end and stabilizing vanes on the other. Intended to be shot from a bow.
arrow