Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वीस आणि आठ मिळून होणारी संख्या.
Example : अठ्ठाविसाचा पहाडा लिही.
Translation in other languages :हिन्दी
बीस और आठ के योग से प्राप्त अंक।
Meaning : इंग्रजी महिन्यातील अठ्ठाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example : अठ्ठावीसला दिवाळी आहे.
Synonyms : अठ्ठावीस तारीख, २८, २८ तारीख
Meaning : वीस अधिक आठ.
Example : माझे गाव रायपूरपासून अठ्ठावीस किलोमीटर लांब आहे.
बीस और आठ।
Install App