Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - खाई त्याला खवखवे

अर्थ : जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.

वाक्य प्रयोग : गुन्हेगारांची मनस्थिती नेहमीच खाई त्याला खवखवे अशी असते.