Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - कावळा बसला आणि फांदी तुटली

अर्थ : परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे

वाक्य प्रयोग : कावळा बसण्याची आणि फांदी तुटण्याची एक वेळ असल्याप्रमाणे मयांकला व्यवसायात अनपेक्षित यश मिळत गेले.