Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती

अर्थ : गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो.

वाक्य प्रयोग : गल्लीत गुंडगिरी करणाऱ्या काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवतीच असतो.